उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेने तर्फे
*शासकीय विश्राम गृह भडगाव येथे मीटिंगचे आयोजन केले होते. निष्ठावंत शिवसैनिकानी या मिटींगला जास्तीत - जास्त संख्येने उपस्थित राहुन हे दाखवून दिले आहे की आम्ही सर्व निष्ठावंत कुणा कंपनीवाल्या पैशावाल्याच्या मागं नाही असे वैशालीताई सूर्यवंशी यांचे नाव न घेता तर उद्धव साहेबांची ओरिजनल शिवसेनेमध्येच आहोत असे मत कार्यकर्त्यांनी मांडले*.
*या बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण भाऊ पाटील, जिल्हाप्रमुख दीपक भाऊ राजपूत, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ चौधरी, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री अभय पाटील ,दीपक पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी,उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, युवा सेना उप जिल्हा प्रमुख शशिकांत पाटील, भूपेश पाटील,यश बिरारी, रितेश महाजन, सुशील महाजन, नरेंद्र राजपूत, यश महाजन, उमेश पाटील, जयेश पाटील, रोनित अहिरे राजू चव्हान, गोरख पाटिल, अनिल महाजन, दिनेश, गुलाब महाजन सुनील महाजन भोरटेक पाटिलयांच्या सह*.
भडगाव-पाचोरा संघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्वं अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.