Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वांजोळे येथ गुरुपोर्णिमेनिमित्त दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा


वांजोळे येथे गुरुपौर्णिमा निमित्त दहीहंडी मोठ्या उत्साहात संपन्न

.वांजोळे  गावात
  सालाबादप्रमाणे यंदाही वैकुंठवासी ह भ प जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ वांजोळे व येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ तर्फे व गावातून  टाळ मृदुंग यांच्या गजरामध्ये हरिनामाच्या गजरात वाजत गाजत  अभंग वाणी व गवळणीच्या मधुर आवाजामध्ये व बालगोपाल व भजनी मंडळ यांच्या वाजवत व पावल्या खेळात दहीहंडी मोठ्या उत्साहात फोडण्यात आली .
 तसेच दहीहंडी ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर व बजरंग बली मंदिर या प्रमुख रस्त्यावर फोडण्यात आली व दहीहंडी फोडण्यासाठी लहान बालकांनी व महिला मंडळांनी मोठी गर्दी केली होती तसेच महाप्रसादाचा हे वाटप करण्यात आले .
 सर्व गावातील सुवासिनी महिलांनी आ दहीहंडीची पूजा करून त्या दहीहंडीमध्ये साखर दूध दही असे सर्व दुधाचे पदार्थ व पेढा असा टाकून पुजन केले होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.