नवगतांचे स्वागतासाठी प्रेवेशद्वारवर रांगोळी काढण्यात आली. फुगे लावण्यात आले होते. तसेच ढोल ताश्यांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. प्रथम औक्षण,गुलाबपुष्प व मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले , चॉकलेट देण्यात आले. . शा. पो.आ. मध्ये राजगिरा लाडू व विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला.
संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. किशोर दादा झोपे, शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक,सुजाण पालक व विद्यार्थी उपस्थित होते..