[ सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दिनांक 27 मे रोजी उपसरपंच पदी किरण शिवाजी पाटील यांचे एकमताने बिनविरोध निवड करण्यात आले असून या निवडीबद्दल पाचोरा भडगाव आमदार आमदार किशोर आप्पा पाटील लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील माजी सरपंच शिवाजी विनायक पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आहे .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता किशोर पाटील शिवाजी पाटील जगदीश मोरे निशिगंधा पाटील लताबाई नामदेव पाटील कलाबाई विक्रम पाटील संदीप मोरे मनोज दिलीप पाटील कमलबाई दिलीप पाटील ग्रामसेवक बोरसे आप्पा भिकन शिवाजी पाटील मोहन विश्राम पाटील तुषार किशोर मोरे स्वप्निल आनंदा मोरे विजयानंद दत्तात्रेय पाटील मच्छिंद्र सुरेश पाटील अमृत देवाजी पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते