Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शिवसेनेचे (उबाठा ) दिपनगर येथे आंदोलन

आज दिनांक 10/03/2025 सोमवार पासुन माननीय शिवसेना नेते खा. संजयजी राऊत साहेब,, उप नेते संजयजी सावंत साहेब,, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विजयजी परब साहेब,,जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत साहेब,,भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी गोवेकर साहेब यांचे मार्गदर्शनात, व तालुका प्रमुख निलेश महाजन यांचे उपस्थितीत दीपनगर 660 औष्णिक विद्युत केंद्र मेन गेट वर पुन्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने प्रकल्प ग्रस्त बेरोजगारांना कर्तव्यावर सामावून घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे .
तरी सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका व शहरातील सन्माननिय  पदाधिकारी व शिवसैनिकांनी आंदोलना  न्याय मिळणार नाही . तोपर्यंत सुरू राहणार .

जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.