यावेळी ग्राम विकास अधिकारी प्रशांत तायडे व माजी सरपंच आनंद ठाकरे व ग्रामपंचायत सर्व सदस्यांची टीम व माजी सभापती संजय पाटील दिलीप सिंग पाटील चेअरमन वाघुर शिक्षण संस्थेचे व सुभाष कोळी विलास ठोके गजानन पवार व वामन कचरे माणिक बादू पाटील डॉक्टर दीपक पाटील व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला