Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


चाळिसगांव तालुक्यातील बहाळ येथील कब्रस्थानात वृक्षारोपण संपन्न

बहाळ येथील कब्रस्तानात वृक्षारोपण

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

 बहाळ तालुका चाळीसगाव येथे मुस्लीम  मन्यार,आतार, फकीर,व मंन्सुरी या समाजाच्या कब्रस्तानात  १५० वॄक्षांचे वृक्षरोपण  बहाळ येथील दिपक परदेशी यांच्या मध्यस्थीने त्यांचे बांबरुड(गोंडगाव) तालुका भडगाव येथील नातेवाईक नरेंद्र जयसींग परदेशी जे वॄक्ष संवर्धन आणी वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत आहेत पण आपली जन्मभूमी व आपल्या ग्रामीण भागातील सामाजिक दातॄत्व जपण्यासाठी मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानात वॄक्ष दान केले
 यावेळी एक मौलीक गोष्ट लक्षात येते वॄक्ष हे भव्यता आणि निर्मलता प्रदान करतात, हिंदू मुस्लीम मानव म्हणून विधात्याची लेकरे आहेत तसेच वनस्पती सॄष्टी हे पण विधात्याची लेकरे आहेत झाडे लावा,जिवन जगवा,या धरतीचा स्वर्ग बनवा हा संदेश आपल्याला मिळाला त्यावेळी बहाळ ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद अंन्ना पाटील, सदस्य प्रकाश नाना ठाकुर,विजय माळी,नाना भोई, नितिन माळी व वंचितचे तालुकाध्यक्ष हौसराज पगारे यांनी वॄक्षारोपण केले यावेळी परिसरातील मुस्लीम बांधव उपस्थीत होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.