Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


हिंगोणे येथील शिवदास सोनागिरे यांचे निधन

मौजे हिंगोणे तालुका चोपडा येथील रहिवासी सेवानिवृत्त कोतवाल बापूसो शिवदास बुधा सोनगिरे वय 82 ,
 यांचे 19.1.25 रोजी   रविवार सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी  वयोवृद्धोपन काळाने निधन झाले असून त्यांच्या दशविधी गंध मुक्त व उत्तर कार्याचा नेम दिनांक 28.1.25 रोजी मौजे हिंगोणे तालुका चोपडा येथे सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे
 त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ' सुना ' नातवंडे असा मोठा परिवार असून ते पिंपरी चिंचवड पुणे येथील नाभिक समाजाचे सदस्य शांताराम सोनगिरे व मधुकर सोनगिरे यांचे वडील होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.