दिव्य महाराष्ट्र न्युजचे उपसंपादक सतिष पाटील यांची पोलीस मित्र संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी निवड
Divya MaharashtraJanuary 25, 2025
0
गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी दिव्य महाराष्ट्र न्यूज चे उपसंपादक सतीश युवराज पाटील यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा जनसंपर्कप्रमुख भिकन सोनवणे यांनी दिली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
या निवडीबद्दल दिव्य महाराष्ट्र न्युज चे संपादक मनोहर लोणे , व्हॉइस ऑफ मीडियाचे भडगाव तालुका अध्यक्ष अशोक बापू परदेशी ,वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय साळुंखे , मराठी पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष व सदस्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .