Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वेरूळी खुर्द येथे विजेचा शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यु

वेरुळी खुर्द येथे इलेक्ट्रिक शॉक लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू
[सतिष पाटील प्रतिनिधी ]
वेरुळी खुर्द तालुका पाचोरा येथील शेतकरी भैया रमेश पाटील व ३९ याचे त्याच्या शेतात गहू या पिकाला पाणी भरत असताना दिनांक १२ रोजी दुपारी २: ३०ते ३:०० वाजेच्या दरम्यान त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याला  पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टर अमित साळुंखे यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले  पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे करीत आहे डॉक्टर अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले असून त्याचा मृत्यू देह त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला  तो अविवाहित असून त्याच्या पाच्छ्यात आई ,वडील व एक बहीण असून तो अविवाहित होता माजी पोलीस पाटील रमेश दगडू पाटील यांचा तो मुलगा होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.