सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समीती नवी दिल्ली च्या डॉ विजय बापु पाटील यांची जळगांव जिल्हा निरीक्षक पदी निवड नुकतीच करण्यात आली आहे त्या बद्दल त्यांचा सत्कार करताना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत चे जळगांव जिल्हा जनसंपर्क प्रमुख आयु भिकनभाऊ सोनवणे भारत राष्ट्र समिती चे रावेर लोकसभा अध्यक्ष आयु नितीनभाऊ तायड़े राष्ट्रीय जनता दल जळगांव जिल्हा अध्यक्ष मा कामीलभाई खान पठान जळगांव महानगर अध्यक्ष मा नानाभाऊ अडसुळ मा हेमंत मामा महाजन तसेच पदाधिकारी कार्यकर्तॆ उपस्थित होते