Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


आंबेडकरी व्हाईस ऑफ मिडीया फोरम तर्फे महामानवास अभिवादन

आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम वतीने महामानवास विनम्र अभिवादन
निंभोरा ब्रु || :- भुसावळ तालुकयातील निंभोरा ब्रुदृक येथे आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम च्या वतीने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे जिल्हा अध्यक्ष दिनेश ईखारे व  केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प हार अर्पण करून सामूहिक वंदना घेण्याचा आली.यानंतर  उपस्तीथानी  अभिवादन केले व पुष्प अर्पण केले. सदर कार्यक्रमास माजी सरपंच राहुल वाघ, केंद्रीय मानवधिकर संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय भटकर, हारून मन्सुरी, बीटीपीएस कॉन्ट्रॅक्टर असो.चे उपाध्यक्ष दीपक हातोले, माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तायडे, वंचित बहुजन कंत्राटदार संघटना चे सचिव उस्मान पठण, स्थानिक कंत्राटदार असोसिएशन चे अध्यक्ष उल्हास बोरोले,  आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे जिल्हा सचिव रमेश खंडारे, पत्रकार प्रकाश तायडे, संतोष इंगळे,भुसावळ कृषी उत्पन्न उपसभापती प्रशांत निकम, अमोल शेगोकार इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचलन व प्रास्ताविक भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.