सुवर्ण क्षण पुन्हा एकदा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री गोभक्त श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांनी शपथ विधी ग्रहण करण्याआगोदर गोमातेला वंदन करत आशीर्वाद मिळवित पुर्ण राज्याचे लक्ष वेधले हिच आपली संस्कृती चे दर्शन घडविले खान्देशातील गोरक्षक गोसेवक रोहित महाले यांनी काही दिवसांपुर्वी फडणवीस साहेबांची भेट घेत गोमातेची मुर्ती देत साहेबांचे ह्रदयापासुन आभार मानले साहेब आज आपल्यामुळेच गोमाता व गोवंशाचे रक्षण होते व
गोमाततेचे रक्षणासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या गोरक्षकांचे आधारस्तंभ रक्षणकर्ता आपण आहात
राज्याचे आपण लाडके मुख्यमंत्री आहात महायुती सरकारमध्ये
गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यात गोमातेला राज्यमाता म्हणुन सन्मान मिळाला राज्यातील गोभक्ताचे स्वप्न पूर्ण झाले तसेच कायदा कठोर व्हावा
गोमातेची व गोवंशाची हत्या करणाऱ्या कसाईला फाशी व्हावी
व कत्तली च्या उद्देशाने वाहतुक करणार्या वाहनांवर व वाहनचालकांवर कठोर शासन व्हावे
अशी मागणी राज्यातील गोभक्त आपणांस करतो राज्याचे कल्याणकारी महायुती सरकारचे आभार मानतो. तसेच
प्रेरणास्थान गुरुवर्य श्री मिलींदजी एकबोटे साहेब गुरुवर्य श्री अशोकजी जैन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
गोरक्षक महालेंनी मागील 19 वर्षात असंख्य गोमाता व गोवंशाचे गोवंशाचे प्राण वाचविण्याचे कार्य केले आहे
गोमाते बरोबर ते मुक्या जीवांना वाचविण्याचे कार्य करण्यात ईश्वराचे दर्शन होते सर्वांनी गोमाता व मुक्या जीवांची सेवा करावी हेच सत्यकाम होय