वरणगाव फॅक्टरी फाट्यावर भाग्यलक्ष्मी लॉन जवळ महाराष्ट्र राज्याच्या महायुतीचे वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री श्री संजय भाऊ सावकारे यांचे स्वागत करण्यात आले
स्वागत समारंभसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील ,राजु पाटील, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पप्पु दादा सोनवणे समाजसेवक सुधाकर चौधरी ,शुभम शेटे ,संदिप भाऊ शिरतुरे , विजय तायडे ,मयुर चौधरी ,विशाल पाटील आकाश पाटील
भाई ओम विसे , विवेक सोनार या वेळी उपस्थित होते