Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बांबरूड येथील निंबा सुकदेव पाटील यांचे निधन

*दु:खद निधन* 

    *बांबरुड प्र.ब.* येथील रहिवाशी श्री. कैलास सुकदेव पाटील (माजी पंचायत समिती सभापती भडगाव) यांचे ज्येष्ठ बंधू *कै. निंबा सुकदेव पाटील* यांचे आज दि. *२६/११/२०२४ वार मंगळवार* रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. तरी त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या दि. *२७/११/२०२४* वार बुधवार रोजी सकाळी *ठीक १०.००* वाजता बांबरुड प्र.ब. येथे होणार आहे.

  *बांबरुड ग्रामस्थांकडून*
         *भावपूर्ण श्रध्दांजली* 
 *शोकाकूल :-* 
श्री. शिवाजी सुकदेव पाटील
श्री. भाईदास सुकदेव पाटील
श्री. कैलास सुकदेव पाटील
श्री. विलास जगन्नाथ पाटील
श्री. रोहिदास निंबा पाटील
श्री. अनिल निंबा पाटील
श्री. नितीन निंबा पाटील
     *समस्त निकुंभ परिवार* 
                 *बांबरुड प्र .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.