Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळात २५ वर्षीय महिलेचा खुन

भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले असून धनतेरस च्या दिवशी २५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना साडेवाजता उघडकीस आली आहे
वर्षा अक्षय गुंजाळ ही व्दारका नगर परिसरात आजीकडे राहत असतांना तिचे पती अक्षय गुंजाळ यांच्याशी वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .
तिचा  डोक्यात रॉड टाकल्याने मृत्यु झाल्याची माहिती असून शव ट्रामा सेंटर येथे नेण्यात आले आहे .
शहर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हा खुन पती पत्नीच्या वादातून झाल्याची माहिती मिळत आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.