Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


M 0 H कॉलनी भुसावळ येथील नियोजित महादेव मंदीर समिती तर्फे हरीनाम प्रभात फेरीचे आयोजन

भुसावळ येथील नियोजित हनुमान मंदिर व महादेव मंदिर एम ओ एच कॉलनी भुसावळ तर्फे कार्तिक मास निमित्त हरीनाम प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे
 रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता ही प्रभात फेरी चा प्रारंभ  MoH  कॉलनीतील नियोजित हनुमान मंदिर व महादेव मंदिर येथून श्री योगेश भोगे साहेब    यांच्या हस्ते  होणार आहे 
जामनेर रोड ,प्रीमियर हॉटेल मार्गे ,प्रदक्षिणा करून परत महादेव मंदिराजवळच पूर्णाहुती संपन्न होणार आहे .
 तरी या परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन MOH  कॉलनी महादेव व हनुमान मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.