Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


विल्हाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदीराचा विकास होणार नमो तिर्थक्षेत्र विकास योजनेत झाला सामावेश

*पर्यटन मंत्री ना गिरीष भाऊ महाजन यांच्या प्रयत्नानी विल्हाळा येथील कपिलेश्र्वर महादेव मंदिराचा नमो  तीर्थक्षेत्राविकास योजनेत  समावेश
*माजी सरपंच सौ सीमा विजय पाटील*
 ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन व आमदार संजय सावकारे यांचे जाहीर आभार 
विल्हाळा येथील पुरातन कपलेशवर महादेव मंदिर 350 वर्षा पूर्वीचे आहे लाखो भाविक दर्शनासाठी येतात श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते अत्यंत जुने पुरातन मंदिर असल्याने वरणगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराचा तीर्थक्षेत्र योजनेमध्ये समावेश होऊन या मंदिराला निधी मिळून या मंदिराचा विकास व्हावा अशा प्रकारची मागणी ही लढाई येथील माजी सरपंच सीमा विजय पाटील यांनी ग्रामपंचायत ठरावानुसार राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन विकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन केली होती त्याचवेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी विलाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदिराचा शासनाच्या तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करून मंदिराचा व परिसराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार व मी लाडा येथील मंदिराच्या पाहणी करण्यासाठी येणार अशा प्रकारचा शब्द तत्कालीन सरपंच सौ सीमा विजय पाटील व विजय पाटील विनायक पाटील शशिकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना दिला होता त्यानुसार आता नुकताच जी आर काढून माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी  साहेब यांच्या जन्म दिना निमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन  यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून नमो 11 स्री कार्यक्रम नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान अंतर्गत  जळगाव जिल्ह्यातील विल्हाळा येथील कपिलेश्वर महादेव मंदिर चां समावेश केल्या बद्दल राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन व तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांचे जाहीर आभार सदर   विल्हाळा कप्लेश्र्वर महादेव मंदिराचा पर्यटन व ग्रामविकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन यांच्या कडे  तत्कालीन सरपंच सौ सीमा विजय भाऊ पाटील व विनायक पाटील व कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणी नुसार  विल्हाळा कपिलेश्वर महादेव मंदिराचा समावेश केला आता या तीर्थक्षेत्राचा विकासा झपाट्याने होणार असल्याचे विजय पाटील यांनी कळविले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.