Homeकनाशी ग्रा पं मधून दिपमाला पाटील बिनविरोध कनाशी ग्रा पं मधून दिपमाला पाटील बिनविरोध Divya Maharashtra October 28, 2023 0 भडगाव तालुक्यातील कनाशी येथील सौ दिपमाला रणजीत पाटील हया कनाशी ग्रा.पं. वार्ड क्र. 2 मधुन सर्व साधारण स्त्री या पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या आहेत त्या मा.अॕड श्री रणजीत राजेंद्र पाटील अध्यक्ष भडगांव तालुका वकिल संघ यांच्या धर्म पत्नी आहेत या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे Newer Older