यावेळी केवलाई फाऊंडेशन चे अशोक पाटील,काकाश्री रघुनाथ पाटील, नितीन देशमुख,सागर पाटील, योगेश पाटील, दिनेश नावरकर, वैभव पाटील, गोराणे साहेब, विकास पाटील उपस्थित होते संस्थेतर्फे कार्याध्यक्ष अशोक पाटील यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली तर आभार सागर पाटील तसेच वैभव पाटील यांनी मानले.आपल्याआईच्या स्मृती पित्यर्थ गोराणे परिवाराने वायफळ खर्च न करता गरजूंना केलेल्या मदतीबद्दल केवलाई परिवार तर्फे खूप खूप आभार व आईसाहेबांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.
केवालाई फाउंडेशनतर्फे गरजुंना कपडे व साड्या वाटप संपन्न
October 02, 2023
0
केवलाई फाऊंडेशन पाचोरा, ज्ञान, विज्ञान, पर्यावरण सह समाजप्रबोधन करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था या संस्थेतर्फे दि.02/10/2023 वार सोमवार रोजी माणसापासून माणसांपर्यंत या उपक्रमांतर्गत आयुध निर्माणीतील प्रदिप शालिग्राम गोराणे साहेब (JWM) यांच्या मातोश्री लिलाबाई शालिग्राम गोराणे यांच्या पाचव्या स्मृती पित्यर्थ कोथळी (मुक्ताईनगर)खडीमशिन परिसरातील भिल्ल वस्तीत गरीब व गरजूंना कपडे, साड्यांचे वाटप करण्यात आले.