पाच हजार कार्यकर्ते शिवसैनिक आणण्याचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांचे आव्हान
दिनांक 10 सप्टेंबर रोजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पिंपळा येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी भुसावळ तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहेत त्या सभेच्या नियोजनाची रावेर लोकसभा संपर्कप्रमुख श्री संजयजी सावंत सह संपर्कप्रमुख श्री विजय जी परब भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख श्री गोयेकर यांच्या आदेशान्वये वरणगाव येथे मराठा मंगल कार्यालयात आज उपजिल्हाप्रमुख विलास शेठ मुळे जिल्हा संघटक श्री गजानन भाऊ मालपुरे, सहसमन्वयक श्री उत्तमराव सुरवाडे,माजी उपजिल्हाप्रमुख श्री एडवोकेट शाम गोंदेकर, जि प सदस्य सौ सरलाताई सुनील कोळी तालुकाप्रमुख श्री संतोष सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली
यावेळी शिवसैनिकांचे मातृदैवत असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बैठक स्थळी परिसर मासाहेब अमर रहे घोषणांनी दुमदुमून गेला जिल्हा संघटक श्री गजानन भाऊ मालपुरे, रावेर लोकसभा सह समन्वयक श्री उत्तम सुरवाडे , माजी उप जिल्हाप्रमुख अड श्याम गोंदेकर, माजी नगरसेवक श्री दिलीप सुरवाडे, वरणगाव शहर प्रमुख श्री शेख सईद शेख भिकारी, भुसावळचे दक्षिण विभागाचे शहर प्रमुख हेमंत खंबायत , मकबूल मेंबर यांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हा संघटक श्री गजानन भाऊ यांनी भुसावळ विधानसभेमधून 5 हजार कार्यकर्ते जळगाव येथे सभेला आणण्याचे आवाहन केले भुसावळ तालुक्यातून जास्तीत जास्त शंभर क्रुझर फोर व्हीलर गाड्या कार्यकर्त्यांसाठी आणण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाप्रमुख संतोष सोनवणे यांनी केले
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र संघटक, श्री निलेश सुरडकर, श्री राजेंद्र इंगळे, उपतालुकाप्रमुख श्री सुभाष भाऊ चौधरी, श्री प्रकाश भाऊ कोळी, रहीम भाई गवळी , हातनूर तळवेल गटप्रमुख ज्ञानदेव भाऊ सरोदे, गणप्रमुख संजय असलकर, हातनूर गणप्रमुख श्री गणेश कोळी, साकेगाव कंडारी गटप्रमुख दीपक सूर्यवंशी, कुऱ्हा वराड सिम गटप्रमुख सुभान गवळी, वरणगाव उपशहर प्रमुख सुनील भोई, संजय कोळी, मीडिया प्रसिद्धीप्रमुख उमाकांत झांबरे, काहूरखेडे सरपंच श्री विनोद पाटील महिला आघाडीच्या योगिताताई सोनार , जयश्रीताई महाजन, यांच्यासह सुखदेव धनगर , अशोक शर्मा, शेख सत्तार, संदीप अकोले, तुषार जोशी, विकी मोरे, यशवंत बढे , दीपक कोळी, अब्दुल हमीद, निलेश पाटील, पाटील, संजय गुरचळ , सुनील जडे, हप्ताप दस्तगीर, इरफान खान, सुरेश चौधरी, शोएब शेख, सर्वेश पाटील, मनोज पवार, अमोल पाटील, मेहबूब, राजू चौधरी, अशोक तायडे, किशोर पाटील दीपक पाटील सह परिसरातील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख बूथ प्रमुख बहुसंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते