*वाडी -तालुका पाचोरा वृंदावन फाउंडेशन पाचोरा, राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव (हरे.)
*ग्रामपंचायत - वाडी महाराष्ट्र शासन महाल्याब* - *यांच्या संयुक्त विद्यमाने* दिनांक: 29/09/2023 शुक्रवार रोजी सकाळी 9 वा. पासून शिबिर नोंदणी करण्यात आली.यात वेगवेगळ्या सहा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या.साधारण या रक्त तपासण्या करण्यासाठी 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो. या शिबिराच्या माध्यमातून 110 महिलांची *मोफत* रक्त तपासणी करण्यात आल्या. शिबीर स्थानी
प्रमुख पाहुणे : डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ञ ) वृंदावन हॉस्पिटल संचालक, समाधान देवरे (उप सरपंच)प्रकाश पाटील (मजदूर फेडरेशन सभापती) सोपान ठोंबरे (माजी सरपंच )समाधान पाटील (महाल्याब - टेक्निशियन) प्रतिभा परदेशीं सचिन सोनवणे (लॅब टेक्निशियन ) - आदी तसेच भारतीय सैन्यात नुकतेच भरती झालेल्या जवान ऋषिकेश पाटील (BSF) संदिप सकटे (Army) विजय देवरे (army) पवन पाटील (Army) यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसंघ, गणेश मंडळ यांनी प्रयत्न केले.