Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे इनरव्हील रेल सिटी तर्फे शिक्षकांचा सत्कार संपन्न

    भुसावळ येथील ईनरव्हील क्लब ऑफ रेलसिटी ने साजरा केला शिक्षक दिन 

आज 5 सप्टेंबर चे औचित्य साधून ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने शहरातील जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर येथे जाऊन तेथील सर्वं शिक्षकांचा गुलाबपुष्प आणि पेन भेट देऊन सत्कार केला आहे
 .याप्रसंगी शिक्षक जे आजची पिढी घडवण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे या बद्दल संपूर्ण समाजा तर्फे आम्ही आपले ऋण व्यक्त करीत आहोत अशी भावना या प्रसंगी अध्यक्ष रेवती मांडे यांनी व्यक्त केली  .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.