मुक्ताईनगर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक पदी नवनियुक्त एस एन. मोहिते साहेब यांचे रुजू झाले असून त्यांच्या सत्कारार्थी व आज *तक्रार निवारण दिनानिमित्त* मागील तक्रारी अर्जांची छाननी करून तक्रार दारांचे बहुसंख्य अर्ज निवारण केले आहे
त्यानिमित्त मुक्ताईनगर मनसे तालुका अध्यक्ष मधुकरभाऊ भोई मनसे तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील प्रहार दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव तालुका अध्यक्ष उत्तम जुंबळे श्री संप्रदाय अध्यक्ष, युवराज कोळी मनसे शहर मंगेश कोळी,किशोर वाघ आदी सत्करार्थी उपस्थित होते.