दिव्यांग शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये जामनेर नगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी अंतर्गत दहा लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे
त्याप्रसंगी माननीय बच्चुभाऊ कडू भुसावळ नगरीचे अनिल भाऊ चौधरी दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष पवन भाऊ माळी जामनेर नगरपालिकेचे सी ओ श्रीकांत भोसले साहेब देविदास अहिरे साहेब व दिव्यांग बांधव उपस्थित होते
दिव्यांग कल्याण विभाग शासन आपल्या दारी अंतर्गत जामनेर नगरपालिकेतर्फे दिव्यांगांना कार्यक्रम जळगाव ला जाण्यासाठी बस व्यवस्था करून 2023 ते 2024 चा पाच टक्के अंतर्गत निधी दहा लाखाचा चेक नगरपालिकेतर्फे नगरपालिकेची उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर नगरसेविका संध्या पाटील नगरपालिकेची देविदास आहिरे यांच्या हस्ते सुकृत करून माननीय नामदार बच्चू कडू अनिल भाऊ चौधरी दिव्यांग संघटनेचे पवन भाऊ माळी यांच्या हस्ते दिव्यांगांना देऊन व जामनेरातील काही दिव्यांगांना व्हील चेअर सहकार्य केले व बाकीच्या योजना समजावून सांगून त्यांचे कागदपत्र घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत