Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी न पा मुख्याधिकारी यांना निवेदन

आज दिनांक 25/08/23 रोजी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना नागरिकांकडून  मोकाट  गुरांचा बंदोबस्त लावण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे
 एक दिवस पहिले एका महिलेचा मोकाट गुरांच्या मुळे पाय फ्रॅक्चर झालेला आहे . त्यांच्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे व शाळांमध्ये मुलांना जाण्यासाठी धोका होऊ शकतो
 निवेदन देते वेळी अशफाक काझी, अकबर खाटीक, बळीराम दादा कोळी, इस्माईल खाटीक ,सगीर खाटीक, शेख नईम शेख मजीत, शे जाउद्दीन शे सलाउद्दीन, बबलू भाई, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.