Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निधन वार्ता व्दारका बाई धनगर यांचे निधन

वरणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते शामराव नामदेव धनगर यांची आई  स्व.व्दारकाबाई नामदेव धनगर यांचे आज दिनांक 25/8/2023 रोज शुक्रवार या दिवशी सकाळी 8.30 वाजता दुःख निधन झाले
 तरी त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 25/8/2023  दुपारी 3 वाजता वरणगाव भोई वाडा येथून  राहत्या घरून निघणार आहे   
शोकाकुल:शामराव नामदेव धनगर, वरणगाव भोई वाडा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.