यावेळी अशफाक काझी, जमील काझी, पप्पू काझी, गुड्डू काझी, समीर काझी, उपस्थित होते.
प्रतिभा नगर कब्रस्थान मध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
August 19, 2023
0
झाडे लावा झाडे जगवा या अनुषंगाने वरणगाव येथील प्रतिभा नगर जवळचे कब्रस्तान मध्ये वरणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब श्री. आशिष कुमार अडसूळ, व नगरपालिकेचे आजाद पटेल साहेब, नागरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे, हाजी सलीमउद्दीन काझी ,इकबाल काझी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे