Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव फॅक्टरी मधील बिबट्याला पकडण्यासाठी इंटक युनियनने दिले आ . एकनाथराव खडसे यांना निवेदन

*आयुध निर्माणी वरणगाव परिसरा मधे काही दिवसा पासून बिबट्याचा मुक्ता संचार वाढल्यामुळे कर्मचाऱ्यान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण  झाल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी इंटक युनियन कडून  आमदार श्री एकनाथरावजी खडसे (विधान परिषद) यांना पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले आहे
    *तसेच वनविभागाच्या अधिकारी यांना भ्रमनध्वनी वर संपर्क साधून सकारात्मक चर्चा करण्यात आलीआहे, त्यांनी सांगितले की दी. 03/08/2023 पर्यन्त् बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार आहे*.

   *निवेदन देण्यासाठी इंटक युनियन चे महासचिव आदरणीय श्री महेश पाटील ,अध्यक्ष श्री दिनेश देशमुख , कार्यध्यक्ष श्री नितीन सपकाळ ,कार्यसमिती सदस्य श्री सुधीर गुरचल, श्री किरण नामदेव पाटील ,क्रेडिट सोसायटीचे संचालक श्री महेश देशमुख , निलेश घुले, आर डी बोरसे तसेच गौतम सुरवाडे हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.