दवाखाना म्हटला म्हणजे पैसा पाहिजे आणि त्या ठिकाणी किती पैसा असला तरी तो अपूर्णच असतो कारण केव्हा मनुष्यावर काय वेड येईल हे सांगता येत नाही खाचणे तालुका चोपडा येथील ईशाता प्रवीण या मुलीवर जळगाव येथील स्वरा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होता . परिस्थिती गरिबीची असल्याकारणाने या मुलीजवळ अधिक उपचारासाठी पैसे नव्हते त्यावेळी चोपडा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक दीपेश समाधान पाटील एम एल सी क्राफ्ट वर्क सही शिक्का नसल्याने फाईल रिजेक्ट होणार होती मात्र दीपेश पाटील यांनी स्वतः मंत्रालयात फोन लावून संबंधित एस एम ओ प्रशासनाने दोन दिवसात फाईल मंजूर केलीयांनी देवदूत बनवून अवघ्या 48 तासात मुलीच्या खात्यावर सहाय्यता निधीतून मदत मिळाल्याने उपचार सोयीस्कर होत आहे याबद्दल दीपेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
दिपेश पाटील यांचा या कार्याबद्दल इशिताच्या वडीलांनी सत्कार केला