Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मलकापूर येथे स्वेतांबर जैन धर्म सोहळ्यात खा . रक्षाताई खडसे .यांची उपस्थीती .

बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे श्री सुमतिनाथ भगवान जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट द्वारा आयोजित कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित होत्या .
मलकापूर येथे श्री सुमतिनाथ भगवान जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट*द्वारा आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी *माजी आमदार श्री.चैनसुख संचेती* यांच्यासह उपस्थित राहून, धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्या तसेच धर्मसभेत जैन बांधवांतर्फे सत्कार स्विकारून उपस्थित जैन बांधवांशी संवाद साधला.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह *माजी आमदार श्री.चैनसुख संचेती श्री.मोहनजी शर्मा, श्री.संजय काजळे, श्री.मिलिंद डवले, श्री.रामभाऊ झांबरे, श्री.अरविंद किनगे, डॉ.योगेश पटणी, श्री.संतोष बोंबाटकर आदी उपस्थित होते.
हजारोच्या संख्येने जैन बांधव यावेळी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.