Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकरी संघात . करोडोचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विजय पाटील यांची मागणी

                            संग्रहीत चित्र
[सतिष पाटील प्रतिनिधी ]

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती दीड कोटी / भडगांव- शेतकरी संघ बोगस भरड धान्ये खरेदी. तीन कोटीचा भ्रंष्टाचार :लुटारू संचालकावर फौ.गुंन्हा दाखल होऊन अपहार निधी वंसुली ची मागणी. विजय पाटील यांनी केली आहे .
   पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती '.अपहार १६ संचालक व भडगांव शेतकरी खरेदी संघ तीन कोटीचा भ्रंष्टाचार १९. संचालक दोन्ही प्रकरणे हे भ्रष्टाचारीवर कारवाई आदेशाकरीता पंणन व सहकार मंत्रालय मुंबई.याचेकडे प्रलंबित दाखल आहे.  या न्याय प्रविष्ट प्रकरणी  पाठ पुरावा सुरू आहे..तरी पाचोरा/भडगांव चे म.कार्यसम्राट म..आमदार सो.किशोर पाटील यांनी पुढील पाठपुरावा करून कारवाई करावी.. अशी मागणी विजय पाटील सामाजिक कार्यकर्ते  भडगांव यांनी केली आहे.
पाचोरा कृषी बाजार समिती १कोटी ५१ लाख .व भडगांव शेतकरी खरेदी संघ भंरड धान्य बोगस खरेदी दाखवून ३ कोटी रुपये  दोन्ही भ्रष्टाचार प्रकरणात विजय पाटील हे मुळ तक्रारदार व  भडगांव न्यांयालयात फिर्यादी आहेत.या दोन्ही संस्था तील प्रकरणात कांहीं  संचालकानी अपहाराचा डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे . तरी म.आमदार आप्पासाहेब यांनी सदर प्रस्तावित प्रकरणी कारवाई ची मागणी करावी विजय दोधा पाटील  सा.कार्यकर्ते."आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग जळगांव'' जिल्हा सदस्य यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.