चोपडा तालुक्याची जलवाहिनी समजले जाणारे रत्नावती नदीतनागरिकांनी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य केले असून याकडे चोपडा नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे चोपडा नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा ऐरणीवर वर येत आहे दिसत आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नदीची नदीची स्वच्छता होत नसल्याने भविष्यात डासांची उपपत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे किंबहुना 2006 सारखी परिस्थिती होऊन नाल्याला पूर आल्यानंतर चोपडा शहरात पाणी घुसले जाईल याला जबाबदार कोण असणार आहे असे मत वेले ता़ चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक सुनील पाटील यांनी व्यक्त केले आहे याबाबत त्वरित दखल न घेतल्या गेल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे