Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


विल्हाळे येथे वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसानसिमेटच्या मुख्य रस्त्यावरील पाणी नागरीकांच्या घरात .


      .

.         भुसावळ तालुक्यात विल्हाळे येथे बुधवारी चार वाजेच्या सुमारास  वादळीवाऱ्यासह  तुफान पावसासह तुळ रक  गारपीट झाली . यात शेतकर्‍यांचे कांदा . पिकाचे नुकसान झाले आहे . झाडेही कोलमडून पडले आहेत तर नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने घर सामानाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे .
     याबाबत अधिक माहिती अशी कि विल्हाळे येथील आमदार निधीतुन  सिर्मेट चा मुख्य रस्ता बनवला होता . त्यांच्या बाजुला  गटारी नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी गेले आहे . रस्ता उंच व घरे खाली गेल्याने रस्त्यावरील पाणी सरळ घरात गेले यात प्रतिभा कोलते  यांच्या घरातील घर सामान व जिवनावश्यक वस्तुचे मोठे नुकसान झाले आहे . याबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकारी  निधी संपला असे सांगतात रस्ता तयार करतांना गटारी तयार करणे आवश्यक होते . या कारणाने हे नुकसान झाले आहे  अंदाजे  दिड लाखाच्या वर घर सामानाचे नुकसान झाले आहे .
तसेच शिवारातील कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . संबधितांनी त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी लोक संघर्ष समितीचे आकाश कुरकुरे यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.