यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय परशुराम दळवी व होमगार्डचे अधिकारी संजय चौधरी यांनी नेतृत्व केले . या पथसंचलनात पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता . शहरातील प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या या पथसंचलनाने नागरीकात जागृती निर्माण झाली .