Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव तहसील कार्यालय अतिक्रमण व मुद्रांक मनमानी बाबत आंदोलनाचा इशारा

 जिल्हाधिकारी कार्यालय समोर ""धरणे आंदोलन ''
भडगांव तहसील आवारातील लुटारू मुद्रांक विक्रेते व दलालाचे
अनधिकृत अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ ""
--..जळगांव:- जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयं समोर दि.१०/४/२०२६ रोजी पासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे..सदर भडगाव येथील आवारातील अतिक्रमण दुकानदाराकडुन सदर अतिक्रमण धारकांन कडून २०/५०हजार रुपये डिपाझीट व दिवसाला ३००/५०० रु.रोज घेऊन तत्कालीन तहसीलदार व नायब तहसीलदार हे हफ्ते एजटा मार्फत जमा करून घेत असल्याचे समजते.. त्याच धर्तीवर सदर परम्पंरा कायम सुरू ठेवण्याचा उपक्रम सुरू ठेवण्याच्या हेतूने तहसीलदार शितल सोलाट यांनी जाणून बुजून हेतूपुरस्सर तीन ते चार महिने पासून बेकायदेशीर दिर्घ मुदत देऊन दिशाभूल करत तहसील आवारातील अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली आहे... त्या अनुषंगाने तक्रारदार विजय पाटील भडगाव सामाजिक कार्यकर्ते हे दि..१०/४/२०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करून सदर अतिक्रमण हे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक सो जळगाव यांनी स्वतः काढण्याची कारवाई ची मागणी केली आहे..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.