Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


साकेगाव शिवारात महसुल सप्ताहा निमित्त वृक्षारोपण

आज ३ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह निमित्त अतिक्रमित मोकळे झालेला रस्ते वर दुतर्फा साकेगाव ता भुसावळ येथे लोकप्रतिनिधी सह वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी  कुऱ्हे मंडळ अधिकारी प्रविण पाटील, साकेगाव ग्राम महसूल अधिकारी मिलिंद तायडे, शीतल अवस्थी,निशा गायकवाड,पोलीस पाटील साकेगांव गणेश भोई, पोलीस पाटील जोगलखेडे भूषण पाटील, सरपंच जोगलखेडे पंकज पाटील, साकेगावं समाधान कोळी, सचिन सपकाळे ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.