Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांचे उपोषण

 शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भडगाव तहसीलवर काँग्रेसचे 
लाक्षणीय उपोषण
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करत सत्ता स्थापन केली मात्र सत्तेवर आल्यानंतर  शेतकऱ्याच्या समस्याला सरकारला विसर पडला म्हणून भडगाव तालुका काँग्रेसच्या वतीने लाक्षनिक आंदोलन करून तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देण्यात आले
 प्रदीप राव गुलाबराव पवार जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी 
 रतिलाल मोहन माळी तालुका अध्यक्ष भडगाव तालुका काँग्रेस कमिटी 
पिके मोरे सर तालुकाप्रमुख अनुसूचित जाती जमात विभाग भडगाव संजीव बळीराम पाटील जिल्हाध्यक्ष  जळगाव जिल्हा काँग्रेस सेवादल आधी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.