राष्ट्रीय चर्मकार महासंघ नंदुरबार शहर अध्यक्ष प्रवीण अहिरे यांनी शहादा येथे चर्मकार समाजावर पोलीस निरीक्षक यांनी अरेरावी भाषा केली व शिपाई मुकेश राठौर यांनी आनंद लक्ष्मण अहिरे यांना मारहान केली आहे या घटनेची लवकरात लवकर चौकशी आठ दिवसाच्या आत करण्यात यावी असे निवेदन नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ नंदुरबार शहर अध्यक्ष प्रवीण अहिरे जिल्हा उपाध्यक्ष मोहन अहिरे यांच्या वतीने व समस्त चर्मकार समाज बांधव यांनी केली आहे
निवेदनावर सही करणारे राहुल अहिरे, प्रकाश अहिरे सुनील अहीरे जितेंद्र अहीरे सुरेश सूर्यवंशी रविंद्र अहिरे सागर अहिरे ईश्वर अहिरे हेमंत अहीरे व महिला बांधव उपस्थित होते