Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव तालुक्यातील विविध पदावर निवड झालेल्या शिवसेना पदाधिकारी यांचे वैशालीताई यांनी केले स्वागत


  भडगाव येथे शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने वेगवेगळ्या विभागात निवड झालेले युवकांचे सत्कार करण्यात आले

 आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 शिवतीर्थ शिवसेना कार्यालय बाळद रोड भडगाव येथे पुरुषोत्तम रवींद्र पाटील (सीआरपीएफ) प्रतीक शांताराम माळी (एसएसबी) आकाश श्रीराम माळी (एस एस बी) महेश प्रवीण पाटील (सी आर पी एफ) वैभव पवार (सीआयएसएफ) गणेश राम नेर पगार (बी एस एफ) धीरज व्यास (बीएसएफ) गणेश पाटील (बीएसएफ) रोहित भोई (बी एस एफ) उमेश मोरे (आसाम रायफल) यांचं सत्कार करण्यात आले
 यावेळी ताईसो यांनी या युवकांद्वारे केलेली मेहनत व त्यांच्या मागे असणारा त्यांच्या परिवारांचा, नातेवाईकांचा व मित्रमंडळींचा पाठिंबा याबद्दल कौतुक केलं याप्रसंगी माननीय गणेश परदेशी, दीपक पाटील उप जिल्हाप्रमुख, जे के पाटील विधानसभा प्रमुख व युवा सेना चे पप्पू जाधव, माधव जगताप, चेतन पाटील, मुन्ना शेख, सागर परदेशी आणि नरेंद्र सिंग पाटील व शिवसेना युवा सेना चे पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.