धुळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वन स्मृती लांडोर बंगल्याच्या वर्धापनदिन कार्यक्रमास समता सैनिक दलाची उपस्थिती .
धुळे! येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर दि 29/30/31 जुलै या तीन दिवस बैलपोळयाच्या दंगलीच्या केंस साठी धुळे येथील कोर्टात आले असता डॉ बाबासाहेब आंबेडकर वरील बंगल्यात तीन दिवस मुक्कामास होते तो ब़गंला डॉ बाबासाहेब आंबेडकर वन स्मृती असे नाव देऊन स्मारक घोषीत केले आहे,
या कार्यक्रमाला दि 31/7/2025 गुरुवार रोज जनसमुदाय भीड लक्षात घेता पोलिस बांधवांना बंदोबस्तासाठी समता सैनिक दल, धुळे, जळगाव पुर्व,व, पश्चीम,व नंदुरबार बटालियन ने सहकार्य केले यावेळी, वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय युवा नेते आद सुजातदादा यांची अभिवादन सभेला ही बंदोबस्त देऊन, युवराज अर्जुन नरवाडे लेफ्टनंट कर्नल स सै दल जळगाव पुर्व बटालियन यांच्या नेतृत्वाखाली ए टी सुरडकर जि सचिव, राजेंद्र अटकाळे रावेर ता
सुनिल करंदीकर जिल्हा पषीम उपाध्यक्ष, मंगल सोनवणे महीला उपाध्यक्ष प्रमिला ब्रम्हे करण नेतकर सिद्धार्थ सोनवणे तुषार अलहाड, करणं पाडवी, नंदुरबार जिल्हा सुधारक नेतकर हरी भाउ वाघ इत्यादी धुळे सैनिकासह सुजात आंबेडकर यांना मानवंदना दिली , अशी माहिती युवराज अर्जुन नरवाडे ले कर्नल स सै दल, जळगाव बटालियन मो न 9271672968/225320 टेली फोन यांनी दिली आहे .