Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पळसखेडा येथील मोतीमाता यात्रेत आमदार किशोर आप्पा पाटील यांची लाडू तुला

**पळसखेडे येथे यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी. भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे सालाबादाप्रमाणे होणार्‍या मोती माता यात्रोउत्सव निमित्ताने माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली भेट तसेच   माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांची बहुमताने पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघावर निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार तसेच भव्य लाडू तुला करण्यात आली त्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, मोहिंदळे सरपंच मोहन दादा,उपसरपंच भिकन दादा, पीतांबर भाऊ , वाक स्वप्निल पाटील  ,पळासखेळा सुनील भाऊ , अमृत नाना, हरी भाऊ तसे उभंच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.